प्रोजेक्ट 2025 काय आहे आणि ते अमेरिकेचं भविष्य कसं ठरवेल? BBC News Marathi
Sep 8, 2024 · 17 min
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकी आधी 'प्रोजेक्ट 2025'ची चर्चा आहे. काही लोकांच्या मते ही यशाची किल्ली आहे तर अनेकांच्या मते हे धोकादायक असून यामुळे समाजात दुफळी माजेल. हे प्रोजेक्ट 2025 काय आहे आणि ते अमेरिकेचं भवितव्य कुठल्या दिशेला नेत आहे? गोष्ट दुनियेचीमध्ये याच प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया