एका डिझायनर हॅंडबॅगमुळे या देशाच्या राजकारणात भूकंप कसा झाला?
Jul 6, 2024 · 15 min
दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडींना कुणीतरी एक महागडी डिझाईनर हँडबॅग भेट म्हणून द्यायचा प्रयत्न केला, आणि त्याचे मोठे राजकीय पडसाद उमटले. नेमकं काय घडलं? यावरून दक्षिण कोरियाच्या राजकारणाविषयी आपल्याला काय कळतं? ऐका ही गोष्ट दुनियेची. मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया