जगातील सर्वात मोठा हिमनग आपल्याला काय सांगू पाहतोय? BBC News Marathi
Jul 2, 2024 · 16 min
एक महाकाय हिमनग महासागरात वाहात चालला आहे. हा हिमनग A23A या नावाने ओळखला जातो. हा कुठला सामान्य हिमनग नाहीये, तर हा जगातला सर्वात मोठा हिमनग आहे. 1 खर्व टन किलोचा हा बर्फाचा महाकाय तुकडा समुद्रातून वाहत पुढे सरकतोय. या आठवड्यात ‘गोष्ट दुनियेची ’मध्ये आपण याच महाकाय हिमनगाविषयी बोलणार आहोत. या हिमनगापासून आपण काय शिकू शकतो? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया