सोपी गोष्ट पॉडकास्ट : पृथ्वीला अगदी जवळून घिरट्या घालणारे उपग्रह तयार करण्यासाठी चढाओढ का?
Feb 11, 2025 · 7 min
अवकाशात जाण्याची - चंद्रावर जाण्याची स्पर्धा तर वेगवेगळ्या देशांमध्ये पूर्वीपासून होतीच. पण आता स्पर्धा आहे ती लो-ऑर्बिट म्हणजे खालच्या कक्षेमध्ये फिरणारे कृत्रिम उपग्रह तयार करण्यासाठी. काय आहेत हे उपग्रह? आणि ते खालच्या कक्षेत असल्याचा फायदा काय आहे? रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : शरद बढे