सोपी गोष्ट पॉडकास्ट : पाकिस्तानचं हवाईक्षेत्र बंद झाल्यामुळे विमानप्रवास महागणार का?
२०२५ मे २ · ६ मिनेट
भारत आणि पाकिस्तानने एकमेकांच्या देशातल्या विमान कंपन्यांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलंय. Airspace म्हणजे काय? हवाईहद्द अशी बंद करण्याचे परिणाम काय होतील? विमानकंपन्या आता तिकीटं वाढवणार का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट लेखन : अमृता दुर्वे निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : निलेश भोसले