पोड्काष्ट
BBC Marathi Audio
९६३ एपिसोड · mr
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
२०२६ मार्च २५ · ६ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२६ मार्च २० · ४ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२६ मार्च १९ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२६ फेब्रुअरी १७ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२६ जनवरी ३० · ७ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२६ जनवरी २७ · ४ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२६ जनवरी २० · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२६ जनवरी १५ · ४ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२६ जनवरी १४ · ४ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२६ जनवरी ६ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२६ जनवरी ५ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२६ जनवरी १ · ५ मिनेट
प्रत्येक ठिकाणची वाळू वेगळी दिसते. हा त्या जागचा पृथ्वीचा हजारो वर्षांचा इतिहास असतो. वाळू चोरीच्या घटना जगभरात होतात. वाळू इतकी महत्त्वाची का आहे की त्याची तस्करी व्हावी... समजून घेऊ वाळूची सोपी गोष्ट रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले
२०२५ डिसेम्बर ३० · ४ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ डिसेम्बर १८ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ डिसेम्बर १७ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ डिसेम्बर १६ · ४ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ डिसेम्बर १२ · ६ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ डिसेम्बर ११ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ डिसेम्बर ८ · ८ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ नोभेम्बर २८ · ४ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ नोभेम्बर २५ · ७ मिनेट
भारत सरकारने जुन्या कामगार कायद्याच्या जागी 4 नवीन Labour Code लागू केलेयत. हे कोड कर्मचारी आणि कामगारांच्या फायद्याचे आहेत - असं सरकारचं म्हणणं आहे. तर हे लेबर कोड्स कामगार विरोधी असून उद्योगपतींच्या हिताचे असल्याचं विरोधी पक्ष आणि अनेक कामगार संघटनांचं म्हणणं आहे. काय आहे या नव्या लेबर कोडमध्ये? आणि कोणत्या गोष्टींबाबत आक्षेप घेतले जातायत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले
२०२५ सेप्टेम्बर ३ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अगस्ट २६ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अगस्ट २१ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अगस्ट १९ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अगस्ट १८ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अगस्ट ७ · ६ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अगस्ट १ · ६ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ जुलाई ३० · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ जुलाई २८ · ७ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ जुलाई २२ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ जुलाई २१ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ जुलाई १६ · ४ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ जुलाई १४ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ जुलाई ७ · ६ मिनेट
गाझामध्ये मदत पुरवणाऱ्या GHF च्या केंद्रांजवळ गेल्या महिन्याभरात गाझामध्ये 500 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्याचं पॅलेस्टिनी आरोग्य खात्याने म्हटलंय. GHF आणि इस्रायली लष्कराने हे आरोप फेटाळले असले तरी गाझात मदत पुरवणारी संस्था सतत वादात सापडते. UN आणि इतर आंतरराष्ट्रीय मदत संघटनांनीही GHF वर टीका केलीय. काय आहे GHF म्हणजे Gaza Humanitarian Foundation? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. लेखन : अमृता दुर्वे निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : शरद बढे
२०२५ जुलाई ५ · ४ मिनेट
Payment of Gratuity Act 1972 नुसार ही रक्कम दिली जाते. यानुसार कर्मचाऱ्याने नोकरीची ठराविक वर्षं आणि अटी पूर्ण केल्या असतील, तर या व्यक्तीला ग्रॅच्युइटी देणं कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र आहात की नाही हे कसं कळतं? रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
२०२५ जुलाई ५ · ५ मिनेट
विमानाचा शोध कुणी लावला? राईट बंधूंच्या आधी कुणी विमान उडवलं होतं का? अशा प्रकारचा प्रयत्न कुणीकुणी केला? इतिहास काय सांगतो? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : निलेश भोसले
२०२५ जुलाई ५ · ६ मिनेट
वय वाढतं तसं शरीरात काही बदल होणारच हे सगळ्यांनाच माहिती असतं... चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, त्वचा काहीशी शिथील होते... पण ही प्रक्रिया मंदावण्यासाठी आता कॉस्मेटिक सर्जरी, अँटी एजिंग ट्रीटमेंट यांचे पर्याय आलेयत. खरंच ही औषधं त्वचेचं वय वाढणं थांबवतात का... ही औषधं वापरणं सुरक्षित आहे का...आणि यातले धोके काय आहेत... समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : अमृता दुर्वे निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : निलेश भोसले
२०२५ जुलाई ५ · ५ मिनेट
बहुतेक युरोपात आणि अमेरिकेच्या काही भागांत सध्या उष्णतेची लाट आलीय. काही ठिकाणी तापमान चाळीशी पुढे गेलंय. पण आपल्या महाराष्ट्रात तर कायमच उन्हाळ्यात तापमान पस्तीशीच्या पुढेच असतं. विदर्भात तर तापमान पार 48-49 डिग्री सेल्शियसपर्य़ंत पोहोचतं. मग युरोपातली उष्णतेची लाट इतकी तीव्र - भीषण का ठरतेय... समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : निलेश भोसले
२०२५ जुलाई ५ · ४ मिनेट
Axiom 4 मोहिमेअंतर्गत शुभांशु स्पेस स्टेशनमध्ये ISRO साठी सात प्रयोग करत आहेत. भारतातील वेगवेगळ्या संस्थांच्या प्रयोगशाळांनी हे प्रयोग डिझाईन केले आहेत. शुभांशु अंतराळात जातानाच या प्रयोगांसाठी आवश्यक सामुग्री सोबत घेऊन गेले आहेत.अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळपास नसतंच. त्यालाच मायक्रोग्रॅव्हिटी म्हणतात. अशा वातावरणात राहण्याचा मानवी शरीरावर होणारा परिणाम शुभांशु तपासत आहेत. रिपोर्ट - जान्हवी मुळे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
२०२५ जुलाई ५ · ५ मिनेट
महिन्याभरापूर्वी अमेरिकेतल्या डॉक्टर्सनी जेनेटिक डिसॉर्डर असणाऱ्या एका बाळावर उपचार केले...कसे..तर या बाळाच्या शरीरातला बिघाड असणारा DNA त्यांनी - rewrite केला...एक विशिष्ट Gene Editing Therapy वापरली... जगात पहिल्यांदाच असं झालं... पण याही पुढे जाऊन समजा असा संपूर्ण DNA च निर्माण करता आला तर... म्हणजे कृत्रिमरित्या मानवी आयुष्य तयार करता आलं तर... या वादग्रस्त प्रयोगावर काम सुरू झालंय...काय आहे हा प्रयोग...आणि त्यावरचे आक्षेप काय आहेत.. समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये... रिपोर्ट : अमृता दुर्वे निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : अरविंद पारेकर
२०२५ जुलाई ५ · ५ मिनेट
आयकर खात्याने रिटर्न भरण्यासाठीच्या फॉर्म्समध्ये बदल केलेयत. मग कोणता फॉर्म कुणासाठी आहे? तुम्ही कोणता फॉर्म निवडायचा? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये... रिपोर्ट : अमृता दुर्वे निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : अरविंद पारेकर
२०२५ जुलाई ५ · ५ मिनेट
वेरा सी रुबिन ऑब्झर्व्हेटरी ही वेधशाळा आहे चिलीमध्ये. आणि ती उभारण्यासाठी अमेरिकेचं नॅशनल सायन्स फाऊंडेशन आणि अमेरिकेच्या ऊर्जाखात्यासोबतच जगभरातल्या वेगवेगळ्या विज्ञान संस्था, विद्यापीठं आणि दानशूर व्यक्तींनी हातभार लावलाय. वेधशाळेचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी तयार करून नंतर चिलीमध्ये जिथे आता वेधशाळा उभारण्यात आलीय - तिथे आणण्यात आलीय. काय आहे ही नवी वेधशाळा... आणि विश्वस समजून घेण्यासाठी तिची मदत कशी होणार आहे... समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : अमृता दुर्वे निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : अरविंद पारेकर
२०२५ जुलाई ५ · ५ मिनेट
'द ग्रेट इंडियन कपिल शो' या कार्यक्रमात एका प्रश्नाला उत्तर देताना अभिनेता सलमान खानने आपल्याला 'ब्रेन ॲन्यूरिझम' नावाचा आजार असल्याचं सांगितलं आहे. सलमान खानच्या या वक्तव्यानंतर, ब्रेन एन्युरिझमशी लोकांना प्रश्न पडले आहेत. मेंदूतला हा आजार म्हणजे नेमकं काय असतं? ब्रेन ॲन्युरिझम किती गंभीर ठरू शकतो आणि त्यावर उपाय काय आहेत, जाणून घेऊयात सोपी गोष्ट मध्ये. लेखन : जान्हवी मुळे निवेदन : गुलशन वनकर एडिटिंग : शरद बढे
२०२५ जुन २३ · ७ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ जुन १९ · ७ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ जुन १८ · ७ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ जुन ३ · ७ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मे ३० · ४ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मे २९ · ७ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मे २१ · ४ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मे २० · ४ मिनेट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका विधेयकाचा प्रस्ताव मांडलाय. त्याचं नाव - One, Big, Beautiful Bill. हे बिल पास झालं, तर त्याचा अमेरिकेत राहणाऱ्या लाखो निवासी आणि अनिवासी भारतीयांना आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल... कारण या विधेयकातल्या एका तरतुदीमुळे अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणं कठीण होईल... काय आहे या वन बिग ब्युटिफुल बिलमधला प्रस्ताव ज्याचा भारतीयांवर परिणाम होणार आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : अमृता दुर्वे निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : निलेश भोसले
२०२५ मे १९ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मे १६ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मे १५ · ४ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मे १३ · ६ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मे १२ · ६ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मे ७ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मे ६ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मे २ · ६ मिनेट
भारत आणि पाकिस्तानने एकमेकांच्या देशातल्या विमान कंपन्यांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलंय. Airspace म्हणजे काय? हवाईहद्द अशी बंद करण्याचे परिणाम काय होतील? विमानकंपन्या आता तिकीटं वाढवणार का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट लेखन : अमृता दुर्वे निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : निलेश भोसले
२०२५ मे १ · ७ मिनेट
भारतात जातनिहाय जनगणना होणार असल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलंय. यासाठीची मागणी गेल्या बऱ्याच काळापासून विरोधी पक्षांनी लावून धरली होती. जातनिहाय जनगणना म्हणजे काय? नेहमीच्या जनगणेनेपेक्षा ती वेगळी कशी असते? आणि मुळात या जातीनिहाय जनगणनेमधून काय साध्य होऊ शकतं.... म्हणजे सध्या आरक्षणावर असलेली 50% मर्यादा यामुळे वाढू शकते का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : निलेश भोसले
२०२५ अप्रिल ३० · ४ मिनेट
भारत पाकिस्तान सीमेवरचं अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट बंद करण्यात येत असल्याचं भारताने जाहीर केलंय. अटारी - वाघा बॉर्डर काय आहे? अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट काय आहे? आणि त्याचं महत्त्व काय आहे? भारत पाकिस्तान सीमेवरचं अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट बंद करण्यात येत असल्याचं भारताने जाहीर केलंय. अटारी - वाघा बॉर्डर काय आहे? अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट काय आहे? आणि त्याचं महत्त्व काय आहे?
२०२५ अप्रिल ३० · ६ मिनेट
भारत सरकारने सिंधू जल कराराला स्थगिती दिलीय. भारताने हा पाणी वाटप करार स्थगित करण्याची घोषित केल्यावर त्यावरच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानला सिंधु नदीमधून पाण्याचा थेंबही मिळू देणार नाही, असं जल शक्ती मंत्री सी आर. पाटील यांनी म्हटलंय. पण खरंच भारत अशाप्रकारे पाकिस्तानचं पाणी रोखू शकतो का? त्यासाठीच्या पायाभूत सुविधा भारताकडे आहेत का? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : अरविंद पारेकर
२०२५ अप्रिल २५ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अप्रिल २४ · ६ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अप्रिल २३ · ८ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अप्रिल २२ · ६ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अप्रिल २१ · ४ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अप्रिल १६ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अप्रिल १५ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अप्रिल १४ · ६ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अप्रिल ११ · ४ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अप्रिल १० · ६ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अप्रिल ७ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ अप्रिल ४ · ८ मिनेट
बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीला 4 एप्रिलला 50 वर्षं पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांच्या काळात कम्प्युटर्स आणि एकूणच टेक्नॉलॉजीमध्ये अनेक स्थित्यंतरं आली. काय काय घडलं या काळात? मायक्रोसॉफ्टला प्रत्येक बाबतीत यश मिळालं का? त्यांनी केलेल्या कोणत्या गोष्टी अपयशी ठरल्या... समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
२०२५ अप्रिल ४ · ५ मिनेट
सरकारची सॉव्हरिन गोल्ड बाँड ही योजना गुंतवणूकदारांसाठी फायद्याची ठरली. पण सरकारसाठी मात्र ही योजना काहीशी अडचणीची ठरली. कारण या योजनेद्वारे सरकारने जितके पैसे उभे केले, त्याच्या कित्येक पटींनी अधिक पैसे त्यांना गुंतवणूकदारांना परत द्यावे लागतायत. म्हणूनच फेब्रुवारी 2024 पासून रिझर्व्ह बँकेने नवीन गोल्ड बाँड्स आणलेले नाहीत. सरकारच्या तिजोरीवर या योजनेचा काय परिणाम झालाय? गुंतवणूकदारांचं काय? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
२०२५ मार्च २६ · ६ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मार्च २४ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मार्च २० · ६ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मार्च १२ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मार्च ११ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मार्च १० · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मार्च ७ · ४ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ मार्च ६ · ३ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ फेब्रुअरी २५ · ४ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ फेब्रुअरी १८ · ५ मिनेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान भारत - अमेरिकेदरम्यानच्या धोरणात्मक करारांची, नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. भारत आणि अमेरिकेने एकमेकांमधला लष्करी समन्वय वाढवण्याचं ठरवलं आहे. यादरम्यानच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला F-35 ही अमेरिकन फायटर जेट्स विकण्याची ऑफर दिली. ही F-35 फायटर जेट्स काय आहेत? त्यांची कामगिरी कशी आहे? अमेरिका ती भारताला का विकू पाहतेय? आणि भारतामध्ये या जेट्सच्या तोडीचं काही बनतंय का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर
२०२५ फेब्रुअरी १३ · ६ मिनेट
AI म्हणजे आर्टिफिशिलय इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा जगभरातला वापर वाढतोय. पण जितका AI वापर वाढतो तितका त्यासाठी अधिक पाण्याचा वापर केला जातो, हे फार कमी जणांना माहिती आहे. शिवाय सेमीकंडक्टर इंडस्ट्रीकडून मोठ्या प्रमाणात पाणी वापरलं जातं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पाण्याशी काय संबंध... AI च्या वापराचे निसर्गावर इतर कोणते परिणाम होतायत... आणि Sustainable AI म्हणजे काय? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : शरद बढे
२०२५ फेब्रुअरी ११ · ६ मिनेट
गेल्या 20 वर्षांमध्ये पृथ्वीच्या गाभ्याचा आकार बदललेला असण्याची शक्यता असल्याचं संशोधकांच्या एका गटाने म्हटलंय. पृथ्वीचा गाभा हा एखाद्या चेंडूच्या आकाराचा असल्याचं मानलं जातं. पण आता मात्र या अंतर्गाभ्याच्या कडांपाशी काही ठिकाणी 100 मीटर वा त्यापेक्षा अधिक उंची बदलली असल्याचं प्रा. जॉन विडेल यांनी म्हटलंय. त्यांच्याच नेतृत्त्वाखालच्या संशोधकांच्या गटाने यावर अभ्यास केला. असं कशामुळे झालं? त्याचा परिणाम काय आहे? पृथ्वीवरच्या जीवसृष्टीसाठी हा धोका आहे का... समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : जॉर्जिना रेनर्ड निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : शरद बढे
२०२५ फेब्रुअरी ११ · ७ मिनेट
अवकाशात जाण्याची - चंद्रावर जाण्याची स्पर्धा तर वेगवेगळ्या देशांमध्ये पूर्वीपासून होतीच. पण आता स्पर्धा आहे ती लो-ऑर्बिट म्हणजे खालच्या कक्षेमध्ये फिरणारे कृत्रिम उपग्रह तयार करण्यासाठी. काय आहेत हे उपग्रह? आणि ते खालच्या कक्षेत असल्याचा फायदा काय आहे? रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : शरद बढे
२०२५ फेब्रुअरी ७ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ फेब्रुअरी ६ · ९ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ फेब्रुअरी ५ · ६ मिनेट
United States Agency for International Development म्हणजे USAID वर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी स्थापन केलेल्या Department of Government Efficiency (DOGE) चे प्रमुख इलॉन मस्क यांनी निर्बंध घातलेयत. अमेरिकन सरकारच्या US AID नावाच्या संस्थेद्वारे जगभरातमध्ये अशी Humanitarian Aid - मानवतेच्या दृष्टीने मदत केली जाते. पण याच USAID संस्थेचं अस्तित्व धोक्यात आलंय. 90 दिवसांसाठी या संस्थेचं काम थांबवण्यात आलंय. ही संस्था नेमकी काय करते? डोनल्ड ट्रम्प सरकारचा यावर आक्षेप काय आहे... आणि या संस्थेचा भारताशी काही संबंध आहे का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये... रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : शरद ब
२०२५ फेब्रुअरी ४ · ६ मिनेट
चीनद्वारे पनामा कालव्याचं कामकाज चालवण्यात येत असून, पनामा कालवा पुन्हा अमेरिकेच्या ताब्यात घेण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सतत विधानं केली आहेत. पनामा कालव्यावरचा चीनचा प्रभाव ताबडतोब कमी करावा, असं अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबिओ यांनीही म्हटलंय. आधुनिक तंत्रज्ञानाचं आश्चर्य मानला जाणारा हा पनामा कालवा कसा काम करतो? पनामा कालवा नेमका कुठे आहे आणि तो इतका महत्त्वाचा का आहे? आणि मुळात तो खरंच चीन चालवतंय का... समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये... रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : शरद बढे
२०२५ जनवरी ३१ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ जनवरी ३० · ४ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ जनवरी २९ · ५ मिनेट
2025 मध्ये कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार अशी घोषणा करण्यात आलीय. कैलास आणि मानसरोवराची मिळून यात्रा केली जाते. हिंदूंसोबतच बौद्ध, जैन आणि तिबेटी बॉन धर्मांचे अनुयायी ही यात्रा पायी करतात. या यात्रेशी चीनचा काय संबंध? कैलास मानसरोवर यात्रेचं आणि भारत - चीन संबंधांचं एकमेकांशी काय नातं आहे? कैलास मानसरोवर यात्रेसाठी चीनची भूमिका का महत्त्वाची आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : अमृता दुर्वे निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : शरद बढे
२०२५ जनवरी २४ · ५ मिनेट
दरवेळी अर्थसंकल्पाकडून सगळ्या जास्त अपेक्षा असतात त्या आयकरातल्या बदलांबद्दलच्या. यंदाच्या बजेटकडूनही इन्कम टॅक्समध्ये काही बदल, काही सवलती देण्यात येण्याचे अंदाज मांडण्यात येतायत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन असे निर्णय घेण्याची शक्यता आहे का? आयकरात कोणते बदल करण्याची मागणी होतेय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : शरद बढे
२०२५ जनवरी २२ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ जनवरी २१ · ५ मिनेट
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
२०२५ जनवरी ८ · ६ मिनेट
अनेक प्रलोभनं दाखवणाऱ्या योजना सध्या आपल्या आजुबाजूला आहेत...आणि यांना बळी पडल्याने लोकांचा कोट्यवधींचा पैसा पळवला जातो. या योजनांना पाँझी स्कीम्स म्हटलं जातं. या योजना काम कशा करतात... आणि यातल्या धोक्याच्या घंटा कशा ओळखायच्या... समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : शरद बढे
पछिल्लो १०० एपिसोड देखाइएको।