सोपी गोष्ट पॉडकास्ट : अटारी बॉर्डर बंद झाल्याचा काय परिणाम होईल?
२०२५ अप्रिल ३० · ४ मिनेट
भारत पाकिस्तान सीमेवरचं अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट बंद करण्यात येत असल्याचं भारताने जाहीर केलंय. अटारी - वाघा बॉर्डर काय आहे? अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट काय आहे? आणि त्याचं महत्त्व काय आहे? भारत पाकिस्तान सीमेवरचं अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट बंद करण्यात येत असल्याचं भारताने जाहीर केलंय. अटारी - वाघा बॉर्डर काय आहे? अटारी इंटिग्रेटेड चेक पोस्ट काय आहे? आणि त्याचं महत्त्व काय आहे?