सोपी गोष्ट पॉडकास्ट : निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पातून इन्कम टॅक्समध्ये दिलासा देणार का?
२०२५ जनवरी २४ · ५ मिनेट
दरवेळी अर्थसंकल्पाकडून सगळ्या जास्त अपेक्षा असतात त्या आयकरातल्या बदलांबद्दलच्या. यंदाच्या बजेटकडूनही इन्कम टॅक्समध्ये काही बदल, काही सवलती देण्यात येण्याचे अंदाज मांडण्यात येतायत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन असे निर्णय घेण्याची शक्यता आहे का? आयकरात कोणते बदल करण्याची मागणी होतेय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : शरद बढे